औरंगाबाद : योगा च्या साह्याने आरोग्य चांगले कसे ठेवाल याविषयी सांगत आहे डॉक्टर चारुलता रोजेकर
गेल्या सत्तावीस वर्षांपासून योग शिक्षण देणाऱ्या डॉक्टर चारुलता रोजेकर यांनी आतापर्यंत योग या विषयावर चार पुस्तके लिहिलेली आहेत.
#Coronavirus #Covid19 #MaharashtraNews #MarathwadaNews #SakalNews #MarathiNews #Quarantine #AurangabadNews